Posts
Showing posts from October, 2017
महालक्ष्मी चिवडा / MAHALAKSHMI CHIVDA MARATHI SPECIAL MARATHI FOOD RECIPE
- Get link
- X
- Other Apps
कडकनाथ कोंबड्याचे कालवण/KADAKNATH KOMBDYACHE KALWAN MARATHI FOOD RECIPE
- Get link
- X
- Other Apps
KADAKNATH CHICKEN LOST RECIPE click on below link for recipe https://www.youtube.com/watch?v=mHwSZrhbYT8 देशी कोंबडा न खाल्लेला नॉनव्हेजकर सापडणे तसा कठीणच पण पैजेवर सांगतो जवळ जवळ ९९% खव्व्ययांनी कडकनाथ कोंबडा पाहीलाही नसेल. प्रोटिन्स मध्ये इतर कोंबड्यांपेक्षा उजवा .औषधी असलेला,आणि विशेष mhnje कोंबडा प्रजाती मध्ये सर्वात कमी कोलोस्ट्रअल असलेला हा कडकनाथ कोंबडा. एकतर हा राजघराण्यांच्या shahi स्वयंपाक घरात दिसायचा किंवा आदिवासी आणि फासे पारधी समाजाच्या खुराड्यात असा हा बहुगुणी आणि अप्रतिम चवीचा कडकनाथ कोंडा ,एकदातरी चाखावा कडकनाथ कोंबड्याचे कालवण करण्यासाठी आप्ल्यालाल लागेल १ किलो कडकनाथ कोंबडा ,२ चमचा आलं लसणाची पेस्ट, २ मोठे कांदे, ३ चमचे घाटी मसाला , २ चमचा धने जिरे पूड १ १ चमचा हळद , चावी पुरत मीठ आणि फोडणीसाठी तेल व वाटाणा साठी सुक्या खोबऱ्याची पाव वाटी ३ ते ४ सुक्या लाल मिरच्या शक्यतो लवंगी मिरची , ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या , आल्याचा लहान तुकडा कोथिंबीर, ३ लवंग, , ५काळीमिरी, एक दालचिनीचा तुकडा १ चमचा धणे आणि एक चमचा जिरे सर्वप्रथम वाटण तयार करून घ्या मग कोंबड्याचं मटण ...