झटपट स्ट्रॉबेरी जाम |Easy instant Strawberry Jam Marathi Recipe



एक काळ होता ज्यात किसान जाम ने धुमाकूळ घातला होता आणि त्या आय लव्ह सील जॅम्स ची ऍड तर क्या कहने
त्यातला त्यात फळांचा गर असलेला जाम मात्र फक्त महाबळेश्वर लाच मिळायचा
महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरीज च
आणि वर्षातून एकदा तरी तो आपल्या घरी यायचा
पण हा जॅम बनवणे फार सोपे आहे
तर आपण बनवूया स्ट्राबेरी जाम
स्ट्रॉबेरीज जॅम बनवण्यासाठी आपल्याला लागेल
१/ २ किलो स्ट्रॉबेरी
३०० ग्राम साखर ३ कप
दालचिनी चा १ इंच हा तुकडा
अर्धा लिंबू
सर्व प्रथम स्ट्रॉबेरी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या
मग याची देठ चिरून घ्या
व याच्या ४ फोडी करून घ्या
चिरलेल्या स्ट्रॉबेरीज तापलेल्या पण मध्ये घाला
वरून साखर घाला
आणि १ १/२ ग्लास पाणी घाला
व मंद याचे वर या स्ट्रॉबेरीज शिजू द्या
साधारणतः ५ मिनिटांनंतर यात दालचिनीचा तुकडा घाला
व लिंबू पिळा
आणि झाकण लावूंन जाम शिजू द्या
३० ते ४० मिनिट तरी स्ट्रॉबेरी शिजायला वेळ लागेल
या दरम्यान सतत ढवळत राहा
जो पर्यंत घट्ट होत नाही तो पर्यंत हे मिश्रण शिजू द्या
४५ मिनीनातांतर आप्ल्यालाल जो घट्ट पणा हवा आहे तो मिळेल
एका प्लेट वर या सिरप चे काही थेम्ब ओता जर ते ओघळले तर आणखीन शिजवा
जर मिश्रण ओघळला नाही तर गॅस बंद करा
मग यातून दालचिनीचा तुकडा बाहेर काढून घ्या
आता एका चाळणीने हे मिश्रण गाळून घ्या व स्ट्रॉबेरीज घोटून घ्या
उरलेला लगदा हि यात मिसळा
तुम्ही या साठी हॅन्ड ब्लेंडर चा वापर हि करून शकता
आता तयार जॅम एका बरणीत भरा व एका तासा साठी फ्रिज मध्ये सेट व्हाय ल ठेवा
तास भरानी तयार झाला दैवी चवीचा स्ट्रॉबेरी जॅम


Comments