पाथरची भाजी / Patharachi Bhaji Marathi Recipe
- Get link
- X
- Other Apps
Published on Nov 13, 2017
हिवाळाच्या दिवसात रब्बी चा हंगाम सुरु होतो आणि आणि आपल्या बळीराजाची लगबग सुरु होते गहू, मोहोरी, तीळ अशा निरनिराळ्या पिकाची कापणीची
पण अशी मोठी पिकं घेतांना वावरात हिरवळ दिसू लागते ती आपसूक उगवलेल्या जंगली पाथरच्या पानांची
निरोगी भाजी अशी विशेषतः असलेल्या पाथरच्या भाजीच्या सेवनाने कित्येक रोगांपासून आपण वंचित राहतो
चला मग आज बनवूया खास गावावरून आणलेली पाथरची भाजी
पाथरची भाजी बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल १ जुडी पाथरची १ लहान वाटी शेंगदाणे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या चावी पुरात मीठ आणि फोडणीसाठी तेल
सर्व प्रथम पाथरची भाजी खुडून याची पाने वाहत्या पानात स्वच धुऊन घ्या
धुतलेली पान बारीक चिरून घ्या
यानंतर एका पॅन मध्ये १ दीड ग्लास पाणी तापवायला ठेवा
पाण्याला उकळी फुटली कि मग पाण्यात चिरलेली भाजी घाला
व ५ मिनिट शिजवून घ्या
भाजी शिजे पर्यंत खलबत्यात शेंगादाणे हिरव्या मिरच्या व लसणाच्या पाकळ्या एकत्र करून ठेचून घ्या यातच चावी पुरात मीठ हि घाला
साधरनंतर ५ मिनिट भाजी शिजली कि विस्तवावरून पण खाली उतरावा व शिजलेल्या भाजी वर गार पाणी घाला
व भाजी गार झाली हाताने दाबून दाबून यातील पाणी वेगळं काढून घ्या
व भाजीचा चोथा वेगळा करा त्यातील पाणी वेगळे करा
यांनतर पण मध्ये तेल तापवा व त्यात लसूण मिरची व दाण्याचा कूट परतून घ्या
मग त्यात शिजवलेली भाजी घाला व परतून घ्या ३ ते ४ मिनिट परतल्या नंतर गॅस बंद करा
तयार झाली बहुगुणी आणि निरोगी अशी
Wash & Rinse Pathar Vegtable Leafs
Chopped it
Boil 1 1/2 glass of water in Pan
Once water starts boiling add chopped Veg leafs
Let it cook for 5 mins
Mean while crush Peanuts Chillies & garlic Buds together
Add Salt to taste
After 5 mins remove the pan from Flame
Add chilled water
Rinse Vegetable from Water as shown
Heat Oil in the pan
Add crushed Chilli Paste
Saute it on low flame
Add Cooked Vegetable
Saute it for a min
Stir it nicely
Pathar Vegetable is ready

Comments
Post a Comment