Posts

Showing posts from November, 2017

भोपळ्याची डाळ/Bhoplyachi Dal Marathi Recipe

Image

दोन मिनीटात झटपट कॉफी Instant Coffee Marathi Recipe

Image

झटपट टोमॅटो सार Tomato Saar Marathi Recipe

Image

Kheema Vade Marathi Recipe

Image

Gajar Halwa Marathi Recipe

Image

पाथरची भाजी / Patharachi Bhaji Marathi Recipe

Image
 Start at:  Published on Nov 13, 2017 हिवाळाच्या दिवसात रब्बी चा हंगाम सुरु होतो आणि आणि आपल्या बळीराजाची लगबग सुरु होते गहू, मोहोरी, तीळ अशा निरनिराळ्या पिकाची कापणीची पण अशी मोठी पिकं घेतांना वावरात हिरवळ दिसू लागते ती आपसूक उगवलेल्या जंगली पाथरच्या पानांची निरोगी भाजी अशी विशेषतः असलेल्या पाथरच्या भाजीच्या सेवनाने कित्येक रोगांपासून आपण वंचित राहतो चला मग आज बनवूया खास गावावरून आणलेली पाथरची भाजी पाथरची भाजी बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल १ जुडी पाथरची १ लहान वाटी शेंगदाणे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या चावी पुरात मीठ आणि फोडणीसाठी तेल सर्व प्रथम पाथरची भाजी खुडून याची पाने वाहत्या पानात स्वच धुऊन घ्या धुतलेली पान बारीक चिरून घ्या यानंतर एका पॅन मध्ये १ दीड ग्लास पाणी तापवायला ठेवा पाण्याला उकळी फुटली कि मग पाण्यात चिरलेली भाजी घाला व ५ मिनिट शिजवून घ्या भाजी शिजे पर्यंत खलबत्यात शेंगादाणे हिरव्या मिरच्या व लसणाच्या पाकळ्या एकत्र करून ठेचून घ्या यातच चावी पुरात मीठ हि घाला साधरनंतर ५ मिनिट भाजी शिजली कि विस्तवावरून पण खाली उतरावा व शिजलेल्या भाजी वर गार पाण...

Filter Coffee Marathi Recipe

Image
फिल्टर कॉफी  बाबा बूदान यांनी जर १६ व्या शतकात चोरून ७ कॉफीच्या बिया दक्षिण भारतात आणल्या नसत्या तर कदाचित इतिहास एका महान कॉफी पासून वंचित राहिला असता.  जगभरात पसरलेल्या दक्षिण भारतीय समाज एकवेळ अन्नाशिवाय राहू शकेल पण कॉफीशिवाय राहणे म्हणजे महापापम .  आजकालची पिढी तर कॅपुचिनो नावाच्या १०० रुपयांच्या मग वर खुश होते पण माटुंग्याच्या मद्रास कॅफे ची फिल्टर कॉफी मित्रांसोबत उभे राहून पिण्याची लज्जत काही औरच.जगभरातल्या अव्वल दर्जाच्या दहा कॉफे मध्ये आपल्या फिल्टर कापी चा नंबर येतो.  तर आज त्याच नजाकतीसह बनवूया आपली सर्वांची लाडकी फिल्टर कापी  फिल्टर कॉफी बनवण्यासाठी  आपल्याला लागेल  एक थंडीतली सुंदर सकाळ  एक कॉफीचा फिल्टर  ४ चमचे प्रसिद्ध चिकोरी  कॉफी  २ कप मस्त वाफाळलेले  दूध  अर्धा ग्लास पाणी  आणि आपल्या आवडी प्रमाणे साखर  सर्व प्रथम  एक छोटे से पातेले तापवत ठेवा  मग यात अर्धा ग्लास पाणी घाला व उकळून घ्या  पाणी उकल पर्यंत कॉफी फिल्टर घ्या  व यातील वरील  भागा मध्ये ४ चमचे कॉफी पावडर घाला...

Alu Vadi Marathi Recipe

Image

Ancient Mantra For Positive Vibes | Rudra Mantra Home Cleansing Remedy

Image

ज्वारीचे आंबील Jwariche Ambil Marathi Recipe

Image

कडा प्रसाद / KADA PARSAD

Image

मुगडाळ खिचडी /MUNGDAAL KHICHDI MARATHI FOOD RECIPE

Image

पापलेटचं भुजणं/POMPHRET BHUJANE MARATHI FOOD RECIPE

Image